Wednesday, 17 August 2011

गांधीजींच् या देशात,उपोष ण गुन्हा आहे...

गांधीजींच् या देशात,उपोष ण गुन्हा आहे,
तत्वासाठी दुसरा गांधी,तुरु ंगात उभा आहे ।। १।।
भ्रष्टाचार नको म्हणण,आता इथ चूक आहे,
मिळेल तितक खाण्याची,त ्यांची मोठी भूक आहे ।।२।।
पंतप्रधान बाहूला आणि गृहमंत्री नादान
भारताच्या भविष्याचं सुटल का हो गिरान ।।३।।
सत्तेमध्ये आहे गांधी,पण नावातच साम्य आहे,
इटलीशी नाळ तिची,भारता त काय गम्य आहे ।।४।।

No comments:

Post a Comment