Tuesday, 12 June 2012
मी आज ज्या विषयावर प्रकाश टाकत आहे तो खूपच गंभीर आणि संवेदनशील विषय आहे तरी कोणीहि कृपया याला वयक्तिक स्वरूप किंवा चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न अगोदरच करू नये.पूर्ण वाचा आणि मनापासून विचार करावा हि नम्र विनंती. परवा मित्रांसोबत गप्पा मारत असताना मी एका मित्राला विचारले कि मग कधी करतोय लग्न तो क्षणात उत्तरला बघतोय कुठे ब्राह्मणाची मुलगी मिळतेय का.तो मित्र ब्राह्मण नव्हता. मग मी त्याला विचारले का तुझ्या जातीतल्या मुली संपल्या का? त्यावर तो बोलला तसे काही नाही चिक्कार आहेत पण ब्राह्मणाच्या मुलीमध्ये जी गोष्ट आहे ती इतरांमध्ये कुठे आहे हि अभिमानाची गोष्ट जर सोडली तर तो पुढे काय बोलला हे ऐका ब्राह्मणांच्या मुली लगेच पटतात आणि पळून जाणार्या मुलींमध्ये ब्राह्मणांच्या मुलींचे प्रमाण जास्त आहे.हे ऐकल्यावर मी त्याला बोललो असे काही नाही तेवढ्यात त्याने मला जवळचे ८ उदाहरण सांगितले आणि आमचा विषय इथे संपला. मी नंतर या गोष्टीवर विचार करीत असतात्ना एक विचार सहज मनात आला मुली तर सर्वच जातीतील पळून जातात मग ब्राह्मणांच्या मुलीं बद्दल असा लोकांचा समज का आहे.मग मी पडताळणी केल्या नंतर मी सुद्धा थोडा प्रमाणात मित्राच्या बोलण्याशी मनातून सहमत झालो. ज्यांनी कोणी हि पोस्ट वाचलीय त्यांनी अगोदर विचार कर कि आपल्या आसपास असे प्रमाण किती आहे.खरच ब्राह्मणाच्या मुलीना इतर समाज्यातील मुलीपेक्ष्या जास्त सूट दिल्यामुळे असे घडतेय का? हे एकाच कारण नाहीये तर असी अनेक कारणे माझ्या समोर आली जशी कि ब्राह्मण समाज हा संस्कारासाठी ओळखला जातो आणि आज आपल्याच समाज्यातील मुलांमध्ये ते प्रमाण कमी बघायला मिळते.ब्राह्मणा च्या किती मुलांनी दुसर्या जातीतील मुलीशी लग्न केलेले कधी ऐकले आहे का असेल तरी प्रमाण खूप कमी आहे.जो माझा मित्र बोलला त्यावरून मी हे सर्व काही लिहित नसून असे अनेक वेळा घडल्या नंतरच मी ह्या विषयायावर प्रकाश टाकायचे ठरविले कृपया मनापासून सांगा जी गोष्ट माझ्या सोबत घडली ती किती जणांसोबत घडली आहे चेष्टेत का होईना.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment