Saturday, 11 February 2012

!! कर्नाटकातील भाजपा सरकारचे त्रिवार अभिनंदन !!

छत्रपती शिवरायांची जयंती यापुढे या वर्षापासून कर्नाटकात महाराष्ट्राप्रमाणेच साजरी होणार असे जाहीर आदेश तेथील मुख्यमंत्री गौडा यांनी जाहीर केले आहे.शिवराय हे प्रादेशिक महापुरुष नसून राष्ट्रीय पुरुष असून त्यांच्याबद्दल कोणीही वाद घालू नये असे त्यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रातील कट्टर शिवभ्क्तासाठी हि मोठी पर्वणीच आहे. हळूहळू हा मोठा विचार देशातील इतर प्रांतातही जाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येवून प्रयत्न केले पाहिजे हि शिवप्रभूंच्या चरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment